Rayat Shikshan Sanstha Bharti 2025: रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती

Total: 1280 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव विद्यापीठ पद संख्या 1 सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ 365 शिवाजी विद्यापीठ 905 2 ग्रंथपाल शिवाजी विद्यापीठ 03 3 शारीरिक शिक्षण संचालक शिवाजी विद्यापीठ 07 Total 1280